शाळेसाठी प्रोजेक्टर खरेदी करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी:-
१. ब्रँड: Epson, BenQ, Panasonic, Optima, LG, ...असे विविध ब्रँड बाजारात आहेत. पैकी ज्याची service सहज उपलब्ध होईल त्याचा विचार करावा.
2. वाॅरंटी: किमान एक वर्ष आॅनसाईट वाॅरंटी हवी.
३. रिझोल्यूशन:- हे जितके जास्त तेवढी clarity जास्त. हाय डेफिनेशन HD असेल तर उत्तम. १९२०, १२८० पिक्सेल असे असावे.
4. ग्राफिक्स:- SVGA (सुपर video ग्राफिक्स) पेक्षा XVGA ( एक्सट्रीम video ग्राफिक्स अॅरे ) हे चित्राची जास्त सुस्पष्टता देतात. म्हणजेच यात चित्र मोठे केले तरी फाटत नाही.
५. LCD की LED:- LCD म्हणजे Liquid Crystal Display यापेक्षा LED ( Light Emitting Diodes) हे कमी विजेवर चालतात. त्याच्या बल्बचे life जास्त असते. ते जास्त टिकतात. तसेच projector तापत नाही.
6. Lumen ल्युमेन जेवढे जास्त तितका brightness चांगला. म्हणजेच जर 2500 किंवा ३०००, ३२०० असे ल्युमेन असतील, तर जेवढे जादा तेवढे उजेडातदेखील चित्र नीट दिसते. रूममध्ये काळोख करायला नको.
७. काॅन्ट्रास्ट रेशो:- (Contrast Ratio) जेवढा जास्त तेवढे चित्र सुस्पष्ट. उदा.१७०००:१ पेक्षा २५०००:१ कधीही चांगला.
८. USB Port(यु एस बी पोर्ट) जर Projector ला अशी पोर्ट म्हणजेच पेन ड्राईव्ह लावायची सोय असेल तर आपण शाळेचे फोटो अगर video डायरेक्ट प्रोजेक्टरवरुन दाखवू शकतो.
९. केवळ कमी किंमतीत मिळतो म्हणून चायनीज ₹3000 ते 9000 ला मिळणारा प्रोजेक्टर खरेदी करण्याच्या मोहात पडू नका. आपल्याला आपली शाळा आगामी काळासाठी कायम digital करायची आहे. केवळ उद्घाटन करुन साहेबांची वाहवा मिळवण्यासाठी व नंतर लगेच बंद पडण्यासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हे ध्यानात असू द्या. तेव्हा स्वस्त (cheap) प्रोजेक्टरच्या नादाला लागू नका. वस्तूची खरी किंमत लक्षात घ्या. बर्याचदा आपल्याला एखाद्या गोष्टीची खरी किंमत लक्षात येत नाही. प्रत्येकवेळी जे चकाकत ते सोनं असतंच असं नाही. म्हणून मित्रहो 'quality'ची कदर करा.
आपणास डिजिटल स्कूलसाठी हार्दिक शुभेच्छा.
[सायंकाळी ६:४७ वाजता, ७/५/२०१६] Kr. Darekar: डेटा कसा वाचवू?
मी एक जीबी मोबाइल डेटा प्लॅन घेतला आहे; पण अनेकदा अवघ्या १५ दिवसांमध्ये..................
* डेटा वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अॅप्सचा बॅकग्राऊंड डेटा बंद करणे. यामुळे अनेकदा आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च होत राहते. यामुळे अनेकदा आपले एमबी संपतात आणि आपल्याला प्रत्यक्षात ते समजतही नाहीत. बॅकग्राऊंड डेटामध्ये ई-मेल सिंकिंग, फीड्स अपडेटिंग, वेदर विडगेट्स अशा गोष्टींचा समावेश होतो. हे बंद करणे अगदी सोपे आहे. ते बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा. तेथे डेटा युसेजचा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला खाली कोणते अॅप किती डेटा वापरतो याची माहिती येईल. तेथे प्रत्येक अॅपमध्ये जाऊन ते सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय येतो, तो निवडावा. यामुळे अॅप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही. याचबरोबर तुम्ही गुगल सव्र्हिसेसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला ज्या सेवांचे सिंकिंग नको असेल त्या सेवांचे सिंक बंद करू शकता. यामुळेही तुमचा डेटा कमीत कमी खर्च होण्यास मदत होऊ शकेल.
याचबरोबर तुमच्या फोनचा सर्वाधिक डेटा खर्च होण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे गुगल प्लेमध्ये होणारे अॅप अपडेशन. जर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अॅप्स’ असा पर्याय निवडला असेल तर तुमच्या मोबाइलमधील अॅप्सचे अपडेटेड व्हर्जन बजारात दाखल झाले, की तातडीने तुमचे अॅप अपडेट होते आणि तुमचा डेटा खर्च होतो. जर हा डेटा खर्च वाचवायचा असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अॅप्सऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अॅप्स’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. म्हणजे अॅप आपोआप अपडेट होणार नाही. याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होत असतात. यामुळे तुमचा डेटा प्रमाणापेक्षा जास्त खर्च होतो. यामुळे व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही सर्वप्रथम मीडिया ऑटो डाऊनलोड बंद करा, जेणेकरून तुमचा डेटा खर्च होणार नाही. जो फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवश्यक वाटेल तोच डाऊनलोड केल्यास खूप डेटा वाचू शकतो. तसेच गाणी किंवा व्हिडीओ यूटय़ूबसारख्या अॅप्सवरून पाहणे किंवा ऐकणे कमी केले तरीही डेटा वाचू शकतो. अनेकदा हे व्हिडीओ पाहण्यासाठी खूप डेटा खर्च होतो. याचबरोबर अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींमुळेही आपला डेटा खर्च होत असतो. यामुळे एकदा का तुम्ही अॅप सुरू केले, की फोनचा मोबाइल डेटा बंद करा आणि ते अॅप वापरा, जेणेकरून जाहिराती येणार नाहीत आणि तुमचा डेटा खर्च होण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय तुम्ही अॅड ब्लॉकर अॅप्स डाऊनलोड करून अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या जाचापासून वाचू शकाल आणि डेटाही वाचवू शकाल.
किमया अंड्राइड अप्प्स ची
Text fairy
👾👾👾👾👾👾👾👾👾
आज आपन एका अमेजिंग अप्प विषयी माहिती घेवू या
अप्प च नाव आहे textfairy हे अप्प प्ले स्टोर ला मोफत उपलब्ध आहे .तेथून dwd करून घ्या.साध्या सुचना व महितचे पेज आहेत ते मान्य करा.
dwd झाल्यानंतर ओपन करा
अप्प विषयी थोडक्यात माहिती घेवू या textfairy अप्प वापरून आपन कोणत्याही कागदावरचा किंवा आपल्या मोबाइल गैलरी मधे सेव असलेल्या फ़ोटो इमेजचा छापिल मजकूर टेक्स्ट मधे रूपांतरित करू शकतो
उदा.
एका कागदावर myschool विषयी माहिती असलेला परिछेद आहे आणि तो तुम्हाला व्हाट्सअप किंवा ईमेल किंवा इतर कुठेही शेयर करायची आहे तर तुम्हाला काय करावे लागेल प्रथम अप्प ओपन करा उजव्या बाजूला 2 ऑफशन आहेत त्यात कैमेऱ्याचा आइकॉन आहे त्याला टच करा तुमच्या मोबाईल चा कैमरा ओपन होईल त्याने त्या कागदाचा फ़ोटो काढ़ा फ़ोटो निघाल्यानंतर तुम्हाला त्या कागदावर चा हवा तेवढा भाग सिलेक्ट करून घ्या आणि उजव्या कोपऱ्यात ➡ असे चिन्ह आहे ते दाबा त्यानंतर काही सेंकदाचा अवधी लागेल अप्प ला तो मजकूर वाचायला ती प्रोसेस आपन स्क्रीन वर पण पाहू शकता या नंतर तिथे तुम्हाला प्रोग्रेस दिसेल 100% झाले की तिथे तुम्हाला विचरेल how many coloms तिथे 2 चित्र आहेत त्यापैकी हवे ते एक सिलेक्ट करा
त्याच्या खालती विचारेल text in
इंग्लिश असेल तर इंग्लिश
मराठी असेल तर हिंदी
हिंदी का ते मी पुढे सांगणार आहे
त्यानंतर स्टार्ट ला टच करा
नविन विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला
I think i got most of the
हा msg वरती दिसेल व त्यानंतर ओफशन दिसतील
SHOW TIPS
या मधे आपन टिप्स वाचु शकता
>SEND FEEDBACK
फीड बेक देवू शकता
< SHARE TEXT COPY TO CLIPBOARD स्कैन झालेला मजकूर क्लिपबोर्ड ला कॉपी करून पेस्ट करू शकता हां मजकूर edit पण करू शकता
® SPEAK TEXT
हा मजकूर अप्प ला वाचायला सांगू शकता
CREATE PDF
या मजकुराचे pdf बनवु शकता
हे ऑफशन आपन
उजव्या कोपर्यात 3 टिम्ब ला टच करूनही पाहू शकता.
Switch view
Text settings
Table of contents
Delete
Create PDF
Share text याच्यामधुन आपन हवे तिथे डायरेक्ट टेक्स्ट शेयर करू शकता
Copy to clipboard
Speak text
या सर्व ऑफशन चा वापर आपन करू शकता
अप्प मधे इनबिल्ड फक्त इंग्लिश भाषेतील मजकुराचे रूपांतर करण्याची व्यवस्था दिली आहे.
पण आपल्याला मराठीतील पेपर च्या बातम्या किंवा इतर काही शैक्षणिक लेख रूपांतरित करायचे असतील तर
यासाठी एक पर्याय अप्प मधे उपलब्ध आहे
अप्प ओपन झाल्यानंतर डाव्या कोपर्यात वरच्या बाजूला आड़व्या 3 रेशा आहेत त्याला टच करा ऑफशन ओपन होतील यतले दूसरे ऑफशन आहे
add language
या मधून हिंदी language dwd करा कारण मराठी अजुन उपलब्ध नाही आणि हिंदी सेलेक्ट करून मराठी छापिल मजकुराचे टेक्स्ट मधे रूपांतर होते एखाद दुसऱ्या शब्दामधे फरक पडतो tewdhech करेवशन करुन घ्यायचे आणि कमी वेळात वेगवान् टेक्स्ट निर्मिति करायची.
आहे की नाही मजेशिर कामाचे अप्प.

No comments:
Post a Comment