Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Saturday, 9 April 2016

जाहिरात

स्टेट बँक ऑफ इंडियामधे clerical cadre च्या १५००० पेक्षाही जास्त रिक्त जागांसाठी महाभरती, त्यापैकी सुमारे ३००० जागा या कृषी पदवीधरांसाठी आहेत

मित्रांनो तब्बल दोन वर्षांनी चालून आलेली ही संधी वाया घालवू नका...

पदाचे नाव - Junior Associate in clerical cadre व junior agricultural Associate 

शैक्षणिक पात्रता - Any Bachelor's degree 

वयोमर्यादा - २० ते २८ वर्षे( OBC साठी ३१ व SC/ST साठी ३३ वर्षे)

Online अर्जाची शेवटची तारीख - २५ एप्रिल २०१६

Online परिक्षेचा कालावधी - मे किंवा जून २०१६

Online अर्जासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://www.sbi.co.in/portal/web/home/careers-with-us

ही माहिती जास्तीत जास्त तरूणांपर्यत पोहोचवा ©

No comments: