Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Monday 26 December 2016

बुल - बुल पथक दोन दिवसाचे शिबीर दिनांक १७/१२/२०१६ ते १८/१२/२०१६

बुल - बुल पथक दोन दिवसाचे शिबीर केंद्र शाळा जाम्बुर्डे मोरवंडे  व जि. प. आदर्श शाळा निगडे बोरज न.१  या दोन शाळांचे संयुक्त शिबीर दिनांक १७/१२/२०१६ ते १८/१२/२०१६  अखेर जि. प. आदर्श शाळा निगडे बोरज न.१   आयोजित केले. या शिबीरला     मा. श्री. व्ही. डी. बाईत गटशिक्षणाधिकारी प.समिती खेड
                             मा. श्री. एम. पी. गुजर विस्तार अधिकारी ( शिक्षण) 
                             मा. श्री. पी. एस. चौरे केंद्र प्रमुख केंद्र जाम्बुर्डे मोरवंडे 
                             मा. श्री. बाबाजी शिर्के केंद्र प्रमुख केंद्र  लोटेमाळ 
               हे मान्यवर उपस्थित होते.  त्याच प्रमाणे दोन्ही शाळेचे SMC अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

















































सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार

 सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारतांना

 ll श्री मंगेश भोसले ll





श्री मंगेश भोसले जि. प. आदर्श शाळा निगडे बोरज न.१  यांना आज दिनांक 24/12/2016 चा सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळल्या  नंतर देवाचे दर्शन घेताना