Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Sunday 11 September 2016

INSPIRE AWARD

 ही START UP INDIA ला जोडली आहे 
1) सन 2016_17 माहिती भरताना  बदलेली योजना समजून घ्या
2) विद्यार्थी नी आपल्या माॅडेलची माहिती भरली तरच निवड होणार आहे 
3) विद्यार्थी नी मॉडेल तयार करताना दहा ते बारा ऒळीची नवीन कल्पना नाविन्यता कल्पक विचार स्वतः मांडलेले असावेत 
4)मॉडेल बाबत जी माहिती भरणार आहे त्या वरून विद्यार्थी निवड होणार आहे 
5 ) माहिती भरली नसेल असे सर्व नाँमीनेशन जिल्हा स्तरावरून परत पाठवले जाणार आहेत 
6) आपण माहिती जिल्हा स्तरावर पाठवली व ती समाधान कारक असेल तर पुढे पाठवली जाईल नाहीतर आपले लाँगीन 30 सप्टेंबर पर्यंत दररोज पहात रहा माहिती परत आली तर दिलेल्या शेर्यावरून माहिती वाचा पुन्हा पाठवा 
7)30 सप्टेंबर पर्यंत आलेली नाँमीनेशन पुढे पाठवली जातील 
8) गेल्या वर्षी सारखी मुदतवाढ मिळणार नाही 
9) आपल्या लॉगीन वर पंचवार्षीक योजन दोन विद्यार्थी पुर्ण झाली आहेत त्यांनी या वर्षी विद्यार्थी माहिती भरायची नाही 
10) 15 ते 20 आक्टो 16 पर्यंत निवड पाञ विद्यार्थी च्या खात्यात 5000 रू जमा होतील ते आपण या दरम्यान खाती चेक करा 
11) एक ते वीस नोव्हेंबर 16 च्या दरम्यान जिल्हा व राज्य प्रदर्शन होणार 
12 ) डिसेंबर पहिला आठवडा राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन होणार pआहे 
13) मार्च 2017 ला निवडक 60 विद्यार्थी मॉडेल प्रदर्शन राष्ट्रपती भवनात होणार आहे 
वरील माहिती या वर्षी माहिती भरणारे विद्यार्थी त्यांच्या साठी आहे 
14) राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी स 20000 वीस हजार रूपये मिळणार आहेत 
15 ) या विद्यार्थी ची राष्ट्रीय स्तरावर जाताना IIT  NIT IISER IUCAA NCL तसेच विज्ञान संस्था मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थी तीन दिवस कार्यशाळा होणार आहे व परिपूर्ण माँडेल तयार होऊन पुढे जाणार आहे 
16 ) राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यावर जपान देशात जाण्याची संधी मिळणार आहे 
या योजनेचा हेतू 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थी ना प्रोत्साहन देणे 
60 विद्यार्थी ना INSPRE AWARDS पुरस्कार 2016 देण्यात येणार आहे व भविष्यात अनेक शिष्यवृती मिळणार आहेत.
शिक्षक व पालक यांची मदत घेतली नाही, सर्व कल्पना व विचार माझे स्वतः चे आहेत
विद्यार्थी ने असे हमी पत्र द्यायचे आहे .
वरील माहिती सन 2016_17 साठी आहे आठ महिन्यात हा कार्यक्रम पुर्ण होणार आहे
या मध्ये भारतातील सर्व मान्यताप्राप्त सर्व प्रकारच्या बोर्ड ssc   cbse  icse ib   तसेच सर्व माध्यम आल्पसंख्याक आश्रम शाळा खाजगी अनुदानित विना अनुदानित शासकीय तसेच स्वयम अर्थघोषित इत्यादी सहभागी होऊ शकतात 
Project कसा असावा 
समाजाच्या समस्या वर उपाययोजना सुचवनारा 
घर काम स्वच्छतेची कामे करणा-या मजुरांचे काम कमी करणारे त्यांच्या समस्या वर उपाययोजना सुचवणारा 
🔹 योजना माहिती कोण भरणार 
विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी माहिती भरणे
विद्यार्थी कल्पना त्याचे विचार भरायचे आहेत 
भारतातील एक लाख विद्यार्थ्यांना 5000रू मिळणार आहेत DBT (direct benifit Transfer)द्वारे विद्यार्थी खात्यात जमा होणार 
राज्यस्तरावर निवड झाल्यावर 20000 वीस हजार देताना माॅडेलची नाविन्यता व्यवहारीकता उपयोगिता . पर्यावरण आणि वर्तमानात व भविष्यातील त्याची उपयोगीता तपासूनच निवड DST ,NIFI व मानक संस्था यांच्या सदस्यांकडून होणार आहे 
30 सप्टेंबर नंतर आलेली माहिती 2017_18 साठी घेणार आहे 
कोणत्या माॅडेलची निवड होणार नाही यासाठी खालील उदाहरणे.
🔸सामान्य विचार
🔸पुस्तकात असलेले प्रयोग
🔸वीज निर्मिती 
🔸पावसाच्या पाण्याचा संग्रह
🔸पुर सुचक यंत्र
🔸जैविक खाद्य 
🔸पत्र पेटी
🔸उर्जा निर्माण करणारे टर्बाईन 
🔸भूकंप सुचक यंत्र 
🔸शिक्षक व पालकांनी बनवलेले माॅडले 
अशा प्रकारची माॅडेल पुढे जाणार नाहीत 
♦ विद्यार्थी माहिती♦
नाव
जन्म दिनांक
इयत्ता
शाळा
आधार नंबर 
राष्ट्रीय बँक खाते माहिती 
प्रोजेक्ट नाव 
माॅडेल फोटो व विचार कल्पना माहिती 
व घोषणा पत्र शिक्षक व पालक मदत घेतली नाही असे.
      ............  माहीतीस्तव 🙏🏼