Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Monday 18 September 2017

*महाराष्ट्र बोर्ड :*

१९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १०वी किंवा १२वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर त्यांना ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

*Website :* www.boardmarksheet.maharashtra.gov.in

शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा. कदाचित कोणाच तरी काम होऊन जाईल.

Tuesday 5 September 2017

नवीन मोटार लायसन्स काढा

https://sarathi.nic.in:8443/nrportal/sarathi/HomePage.jsp

TO Driving लायन्सस काढणे झाले खूप सोपे.....

कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!!

१) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक.
२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.
३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.
४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा.
५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.
६) ३० रु. चलन भरा.
७) बायोमेट्रिक Registration करा.
८) परीक्षा द्या. परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.
९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते.
आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.
Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही.
Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!!

Wednesday 9 August 2017

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
 1
 2
 3
 4
 5
पायाभूत चाचणी २०१५-२०१६
 6
पायाभूत चाचणी २०१५-२०१६ 
7
8
9
10
11
 मार्च २०१६
12
13
14
१ली ते ८वी शाळा श्रेणी संकलन तक्ता(excal sheet)
15
16
17
विध्यार्थीनिहाय प्रगत शाळा निकष (excal sheet)
18
19
20
प्रगत शाळेसाठी उपचारात्मक अध्यापन-इंग्रजी(इंगजी माध्यमसाठी)
21
विषय- मराठी 
 इयत्ता २री ते 8 वी 
(मराठी मध्यम)
शिक्षक मार्गदर्शिका
22
विषय-गणित 
इयत्ता २री ते 8 वी 
(मराठी मध्यम)
शिक्षक मार्गदर्शिका
23
24
25
पायाभूत चाचणी (जुलै १६) २०१६-२०१७ 
26
पायाभूत चाचणी(जुलै १६) (२०१६-२०१७
27
विषय- मराठी 
 इयत्ता 1 ली ते 8 वी 
(मराठी मध्यम)
शिक्षक मार्गदर्शिका
28
विषय-गणित 
इयत्ता 1 ली  ते 8 वी 
(मराठी मध्यम)
शिक्षक मार्गदर्शिका
29
(1 ली ते ४थी)
PDF मराठी व गणित २०१६-२०१७ (मराठी माध्य.)
EXCEL sheet मराठी व गणित (सेमी व इंग्रजी माध्यमसाठी( 1 ते ८ )
30
(५ वी  ते ८ वी)
PDF व Excel 
मराठी व गणित 
२०१६-२०१७ (मराठी माध्य.)

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

     
 1

16
 2

17
विध्यार्थीनिहाय प्रगत शाळा निकष (excal sheet)
 3

18
 4

19
 5

20

प्रगत शाळेसाठी उपचारात्मक अध्यापन-इंग्रजी(इंगजी माध्यमसाठी)
 6

21

7
22
8
23
9
24
10
25
11
26
12
27
13
28
14
१ली ते ८वी शाळा श्रेणी संकलन तक्ता(excal sheet)
29
15
30

सातवा वेतन आयोग आपला पगार पहा


                   शिक्षक मित्रांनो, आपले सहाव्या वेतन आयोगातील 
  •        मूळ बेसिक
  •        ग्रेड पे
  •        घर भाडे व
  •        प्रवास भत्ता इ.माहिती टाकून Calculate करा.

        सातवा वेतन आयोगातील पगार पाहण्यासाठी----- क्लिक कर

Sunday 9 July 2017

मराठी अथवा हिंदी गाणी कुठे मिळातील?



मराठी आणि हिंदी गाणी डाऊनलोड करण्यासाठी सध्या इंटरनेटवर बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत. अशाच काही मोजक्या संकेतस्थळांची यादी इथे दिली आहे. आपण जर गूगल.कॉमवर ' Free Latest Hindi Marathi Songs ' असे शोधल्यास आपणास बरीच संकेतस्थळे सापडतील.
१.स्किलसाँग.कॉम:www.skillsongs.com
२.व्ही.आय.पी. मराठीwww.vipmarathi.com
३.म्युझिकदुनिया.कॉम:www.musicduniya.com
४.एम्पीथ्रीहंगामा.कॉम:www.mp3hungama.com
५.म्युझिकमाझा.कॉम:www.musicmaza.com
६.डाऊनलोडहिंदीसाँग्सफ्री.कॉम:www.downloadhindisongsfree.com
७.मस्तीफॉरइंडिया.कॉम:www.masti4india.com
८.डाऊनलोडमिंग.कॉम:www.downloadming.com
९.हंगामा.कॉम:www.hungama.com
१०.साँग्समस्ती.कॉम:www.songsmastee.com
११.बॉलीकिंग्स.कॉम:www.bollykings.com

Friday 23 June 2017

GR शिक्षण विभाग २०१4 ते २०१६

  1.          महत्त्वाचे शासननिर्णय  २०१३ ते २०१६ पर्यंत 
                    डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.   

  1. इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे...  31/12/2016 
  2. दिनांक 03 जानेवारी ते 26 जानेवारी, 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत. 30/12/2016 
  3. राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 27/12/2016
  4. राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण..........16/12/2016 
  5. संकेतस्थळावरील ई-साहित्याचा उपयोग. 6/12/2016 
  6. 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत.5/12/2016 
  7. टंकलेखन,लघुलेखन व संगणक टंकलेखन परीक्षासाठीच्या पूर्वअटी 5/12/2016  
  8. दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 24/11/2016 
  9. राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समकक्ष विविध अध्यापकीय स्वरुपाच्या पदांवर लीनची (धारणाधिकार ) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त करणे.19/11/2016 
  10. गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता साहित्य..19/11/2016 
  11. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत... 16/11/2016
  12. माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र. 16/11/2016 
  13. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.... 15/11/2016 
  14. स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत. दि ३/११/२०१६ 
  15. शैक्षणिक समृध्दी करण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा. दि २/११/२०१६ 
  16. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) दि २७/१०/२०१६ 
  17. अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत. २७/१०/२०१६ 
  18. 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत...२०/१०/२०१६ 
  19. इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत... दि २०/१०/२०१६ 
  20. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना- दि १७/१०/२०१६ 
  21. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे. दि १४/१०/२०१६
  22. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे. दि १४/१०/२०१६
  23. इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६
  24. माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ.10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत... दि ५/१०/२०१६
  25. शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबत...दि ५/१०/२०१६
  26. शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOX दि ४/१०/२०१६
  27. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देणेबाबत. दि २६/९/२०१६ 
  28. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत. दि २०/९/२०१६  
  29. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. दि १९/९/२०१६  
  30.  विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत... दि १९/९/२०१६
  31. राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एङ अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुधारणा करण्याबाबत.  दि १९/९/२०१६ 
  32. केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती (सन २०१६-१७) दिनांक ३0/०9/२०१६ पूर्वी केंद्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर भरणे व लाभार्थी विद्यार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणेबाबत... (Aadhar seeding and Linking with Bank Account). दि १७/९/२०१६  
  33. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर. दि १६/९/२०१६  
  34. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन.  दि 8/9/2016 
  35. सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाब दि ६/९/२०१६ 
  36. प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16. दि ३/९/२०१६ 
  37. समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत. दि १/९/२०१६  
  38. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) च्या परीक्षेत गुणपत्रिकेवर सुधारीत शेरे नमूद करणेबाबत. दि ३०/८/२०१६  
  39. मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत. दि २४/८/२०१६  
  40. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन, अधिनियम 1977 व त्याअंतर्गत नियमावलीमध्ये सुधारणा करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत. दि १९/८/२०१६  
  41.  नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या दि ५/८/२०१६ 
  42. स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि २९/७/२०१६
  43. सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत.... दि २१/७/२०१६ 
  44. शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत. १४/७/२०१६
  45. मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करणेबाबत... दि ४/७/२०१६ 
  46. स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि  १/७/२०१६
  47. शाळेमध्ये Atal Tinkering Laboratories (ATL) स्थापन करण्याबाबत. दि १/७/२०१६ 
  48. राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजनेबाबत. २८/६/२०१६ 

  49. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत... २८/६/२०१६ 
  50. विना अनुदान तत्वावरील शाळांमधून अनुदानित तत्वावरील शाळेतील पदावर बदलीबाबत मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांना मान्यता देणेबाबत. २८/६/२०१६
  51.  सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात व क्षेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबत...18/06/2016
  52.  पदविधर ग्रंथपालांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. 14/06/2016 
  53.  5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याबाबत 13/06/2016
  54. आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१६.  8/6/2016 
  55. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 6/6/2016 
  56. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत.4/6/2016 
  57. शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 4/6/2016
  58. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... 27/5/2016
  59. प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबत.17/5/2016 
  60. राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/4/2016
  61.  विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना.२८/४/२०१६ 
  62. राज्यातील शिक्षण विभागातील प्रमुख संस्थांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणणेबाबत.२५/४/२०१६
  63.  राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत... ७/४/२०१६
  64. शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाला सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात. ३०/३/२०१६ 
  65. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2016-17 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामासाठी एकक किंमत निश्चित करण्याबाबत  ३०/३/२०१६
  66. गुणवत्ता वाढीतून लोक सहभागाकडे समृध्द शाळा २३/३/२०१६  
  67. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत...दि .१५/२/२०१६  
  68. विविध सेवाकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self- Declaration ) व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self -Attested Copies ) स्वीकारण्याबाबत.  दि १०/२/२०१६ 
  69. फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे.दि  २२/१/२०१६ 
  70. शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. दि २० /१/२०१६ 
  71. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...GR दि ०८/०१/२०१६ 
  72. जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत. दि २७/११/२०१५  
  73. सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ व गळती कमी करण्याबाबत उद्दिष्टांक ठरविण्याबाबत.दि २८/१०/२०१५
  74. राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १८/९/२०१५ 
  75. राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.८/९/२०१५ 
  76. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना. २१/७/२०१५
  77. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पाविषयी ..  ७/७/२०१५ 
  78.   शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरील निर्बंधाबाबत सुचना. ७/७/२०१५
  79. शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत दि 3/7/2015 
  80. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...दि .29/6/2015 व २/७/२०१५
  81. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून अंमलबजावणी करणेबाबत दि दि २२/६/2015    
  82. शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत  20/6/2015 
  83. शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे सन 2014-15 या वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीचे दर निश्चित करण्याबाबत... २३/४/२०१५
  84. शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान  २१/४/२०१५ 
  85. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत.२१/४/२०१५
  86.  शासकीय सोयी /सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे. दि ९/३/२०१५   
  87. शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री बंदीबाबत.  ७/३/२०१५
  88. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2015-16 करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामाची एकक किंमत निश्चित करण्याबाबत gr दि  9/3/2015
  89.  जिल्हा परिषदांच्या शाळांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत 11/2/2015
  90. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.दि २१/१/२०१५
  91. शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविण्यपूर्ण उपक्रम कक्ष स्थापन करण्याबाबत.  २१/११/२०१४
  92. शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत.१५/९/२०१४ 
  93. सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट / शहर साधनकेंद्रे (BRC/URC) शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करणेबाबत.  दि २१/८/२०१४
  94. शासन व्यवहारात मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, व प्रारूप नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत....  २०/८/२०१४
  95. शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत दि २६/२/२०१४ 
  96. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत. दि १३/१२/२०१३ 
  97. शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना.  दि 26/11/2013
  98. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करणे  दि २३/१०/२०१३
  99.  इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत. दि १/१०/२०१३
  100. शिक्षक पात्रता परीक्षा ची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,२००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानितविना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य..दि २३/८/२०१३ 
  101. विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा ६ लाख करणे बाबत. दि २४/६/२०१३
  102. राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३ 
  103. राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत( कास्ट व्हेलीडीटी नको ) 1/3/2013 
  104. ११ वी मध्ये जात पडताळणी करणे  १३/२/२०१३ 
  105. राज्यातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याबाबत.  4/2/20013
  106.  बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्‍याबाबत दि  11/11/2011
  107. शैक्षणिक वर्षामध्‍ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्‍येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे.२९/४/२०११