- महत्त्वाचे शासननिर्णय २०१३ ते २०१६ पर्यंत
डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.
- इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे... 31/12/2016
- दिनांक 03 जानेवारी ते 26 जानेवारी, 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत. 30/12/2016
- राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 27/12/2016
- राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण..........16/12/2016
- संकेतस्थळावरील ई-साहित्याचा उपयोग. 6/12/2016
- 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत.5/12/2016
- टंकलेखन,लघुलेखन व संगणक टंकलेखन परीक्षासाठीच्या पूर्वअटी 5/12/2016
- दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 24/11/2016
- राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समकक्ष विविध अध्यापकीय स्वरुपाच्या पदांवर लीनची (धारणाधिकार ) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त करणे.19/11/2016
- गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता साहित्य..19/11/2016
- राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत... 16/11/2016
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र. 16/11/2016
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.... 15/11/2016
- स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत. दि ३/११/२०१६
- शैक्षणिक समृध्दी करण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा. दि २/११/२०१६
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) दि २७/१०/२०१६
- अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत. २७/१०/२०१६
- 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत...२०/१०/२०१६
- इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत... दि २०/१०/२०१६
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना- दि १७/१०/२०१६
- विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे. दि १४/१०/२०१६
- आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे. दि १४/१०/२०१६
- इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ.10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत... दि ५/१०/२०१६
- शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबत...दि ५/१०/२०१६
- शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOX दि ४/१०/२०१६
- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देणेबाबत. दि २६/९/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत. दि २०/९/२०१६
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. दि १९/९/२०१६
- विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत... दि १९/९/२०१६
- राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एङ अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुधारणा करण्याबाबत. दि १९/९/२०१६
- केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती (सन २०१६-१७) दिनांक ३0/०9/२०१६ पूर्वी केंद्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर भरणे व लाभार्थी विद्यार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणेबाबत... (Aadhar seeding and Linking with Bank Account). दि १७/९/२०१६
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर. दि १६/९/२०१६
- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन. दि 8/9/2016
- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाब दि ६/९/२०१६
- प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16. दि ३/९/२०१६
- समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत. दि १/९/२०१६
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) च्या परीक्षेत गुणपत्रिकेवर सुधारीत शेरे नमूद करणेबाबत. दि ३०/८/२०१६
- मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत. दि २४/८/२०१६
- महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन, अधिनियम 1977 व त्याअंतर्गत नियमावलीमध्ये सुधारणा करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत. दि १९/८/२०१६
- नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या दि ५/८/२०१६
- स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि २९/७/२०१६
- सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत.... दि २१/७/२०१६
- शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत. १४/७/२०१६
- मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करणेबाबत... दि ४/७/२०१६
- स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि १/७/२०१६
- शाळेमध्ये Atal Tinkering Laboratories (ATL) स्थापन करण्याबाबत. दि १/७/२०१६
- राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजनेबाबत. २८/६/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत... २८/६/२०१६
- विना अनुदान तत्वावरील शाळांमधून अनुदानित तत्वावरील शाळेतील पदावर बदलीबाबत मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांना मान्यता देणेबाबत. २८/६/२०१६
- सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात व क्षेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबत...18/06/2016
- पदविधर ग्रंथपालांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. 14/06/2016
- 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याबाबत 13/06/2016
- आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१६. 8/6/2016
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 6/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत.4/6/2016
- शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 4/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... 27/5/2016
- प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबत.17/5/2016
- राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/4/2016
- विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना.२८/४/२०१६
- राज्यातील शिक्षण विभागातील प्रमुख संस्थांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणणेबाबत.२५/४/२०१६
- राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत... ७/४/२०१६
- शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाला सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात. ३०/३/२०१६
- सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2016-17 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामासाठी एकक किंमत निश्चित करण्याबाबत ३०/३/२०१६
- गुणवत्ता वाढीतून लोक सहभागाकडे समृध्द शाळा २३/३/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत...दि .१५/२/२०१६
- विविध सेवाकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self- Declaration ) व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self -Attested Copies ) स्वीकारण्याबाबत. दि १०/२/२०१६
- फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे.दि २२/१/२०१६
- शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. दि २० /१/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...GR दि ०८/०१/२०१६
- जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत. दि २७/११/२०१५
- सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ व गळती कमी करण्याबाबत उद्दिष्टांक ठरविण्याबाबत.दि २८/१०/२०१५
- राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १८/९/२०१५
- राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.८/९/२०१५
- विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना. २१/७/२०१५
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पाविषयी .. ७/७/२०१५
- शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरील निर्बंधाबाबत सुचना. ७/७/२०१५
- शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत दि 3/7/2015
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...दि .29/6/2015 व २/७/२०१५
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून अंमलबजावणी करणेबाबत दि दि २२/६/2015
- शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत 20/6/2015
- शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे सन 2014-15 या वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीचे दर निश्चित करण्याबाबत... २३/४/२०१५
- शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान २१/४/२०१५
- नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत.२१/४/२०१५
- शासकीय सोयी /सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे. दि ९/३/२०१५
- शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री बंदीबाबत. ७/३/२०१५
- सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2015-16 करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामाची एकक किंमत निश्चित करण्याबाबत gr दि 9/3/2015
- जिल्हा परिषदांच्या शाळांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत 11/2/2015
- शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.दि २१/१/२०१५
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविण्यपूर्ण उपक्रम कक्ष स्थापन करण्याबाबत. २१/११/२०१४
- शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत.१५/९/२०१४
- सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट / शहर साधनकेंद्रे (BRC/URC) शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करणेबाबत. दि २१/८/२०१४
- शासन व्यवहारात मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, व प्रारूप नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत.... २०/८/२०१४
- शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत दि २६/२/२०१४
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत. दि १३/१२/२०१३
- शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. दि 26/11/2013
- राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करणे दि २३/१०/२०१३
- इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत. दि १/१०/२०१३
- शिक्षक पात्रता परीक्षा ची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,२००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानितविना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य..दि २३/८/२०१३
- विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा ६ लाख करणे बाबत. दि २४/६/२०१३
- राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३
- राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत( कास्ट व्हेलीडीटी नको ) 1/3/2013
- ११ वी मध्ये जात पडताळणी करणे १३/२/२०१३
- राज्यातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याबाबत. 4/2/20013
- बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत दि 11/11/2011
- शैक्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे.२९/४/२०११