Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Sunday 26 June 2016

सरल प्रणाली


  सरल महत्वाचे :
दिनांक : ०९/०९/२०१६

सन २०१६-१७ ची संचामान्यता ही ३० सप्टेंबर २०१६  च्या school आणि student पोर्टल माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित झालेले आहे.तरी सर्व व्यवस्थापनामधील सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की दिनांक १४/०९/२०१६ ही student पोर्टल माहिती भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .

👉student पोर्टल मधील विद्यार्थी माहिती ट्रान्स्फर करणे

👉इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे

👉सर्व मुलांचे आधार नंबर भरणे

👉इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती भरणे

👉विद्यार्थ्यांच्या तुकड्या update करणे

👉विद्यार्थ्यांची चुकलेली माहिती दुरुस्थ करणे

 या सर्व बाबी दिनांक १४/०९/२०१६ ही अंतिम मुदत देण्यात येत आहे अशी सुचना डॉ.मा.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य,संचालक,बालभारती,पुणे  यांच्याकडून या post द्वारे देण्यात येत आहे.आपल्या अपूर्ण माहतीमुळे सन २०१६-१७ च्या संचमान्यता मध्ये अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.s

  ✏  Student पोर्टल मध्ये काम करत असताना आपणास काही अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण सविस्तर मांडण्यासाठी havelieducation.blogspot.in या  ब्लॉग भेट द्या आणि तेथे दिलेल्या लिंक ला क्लिक करून आपली अडचण सविस्तर कळवा.सदर अडचण दूर केली जाईल.

किंवा 

खालील लिंक वर क्लीक करा आणि student पोर्टल मधील येणाऱ्या समस्यां सविस्तर कळवा.

http://goo.gl/9vBAQ8

✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in 
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल : 
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा 
c)support.education@maharashtra.gov.in   

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com

Blog: havelieducation.blogspot.in




1.विद्यार्थी ट्रांसफर रिक्वेस्ट कशी send करायची
2.शाळेचा Udies code नसताना विद्यार्थी कसा शोधायचा ?
3.रेक्वेस्ट कशी अप्रुव्ह करायची ?
या विषयी मार्गदर्शन मराठीतून करणारा HD व्हिडिओ खालील लिंकवर क्लिक करून अवश्य पहा👇

https://youtu.be/D-iT0atcgVE    

...............................................................................................................................................................

Thursday 23 June 2016

शालेय पोषण आहार MDM app

शा पो आ Mdm app                                                                     https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk

Download MDM application from this link...don't download from app store...

Saturday 18 June 2016

*विद्यार्थी लाभाच्या योजना*

💰💰💰💰💰💰💰💰💰💰

विद्यार्थी लाभाच्या योजना

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

 उपस्थिती भत्ता

ई . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

मोफत गणवेश योजना

ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

मोफत लेखन साहित्य

 ई . १ली ते ४ थी

 SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

शालेय पोषण आहार

ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना

 ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

मोफत पाठ्यपुस्तके

ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

मोफत गणवेश योजना

ई . १ली ते ८ वी

सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

 इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

परीक्षा फी

ई. १० वी 

(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी

१) जातीचे बंधन नाही

२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र

३)खालील व्यवसाय असावेत .

जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

 ई. १ली ते १० वी 

४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी

अ ) अंध 

ब)मुकबधीर 

क)अस्थिव्यंग

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी

१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी

मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी

मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी

 १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक

 २) उत्पन्न १ लाखांपर्यंत

 ३)साक्षांकीत फोटो

 ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र

 ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी

१) ST संवर्गातील मुले मुली

२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र

 ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र

४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

Thursday 16 June 2016

महत्वाचे दिनविशेष...

महत्वाचे दिनविशेष... 
============

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

Tuesday 14 June 2016

💠विषयनिहाय तासिका 💠

 - 💠विषयनिहाय तासिका 💠
🎯(इ.१ली ,२री )🎯
1- प्रथम भाषा = 18
2- इंग्रजी =6
3 - गणित=12
4 - कार्यानुभव =5
5-  कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =5
एकूण =50

🎯इ.३री,४थी 🎯
1 - प्रथम भाषा =13
2 - इंग्रजी =6
3 - गणित =8
4 - प अभ्यास (भाग १ व २)=9
5 - कार्यानुभव =5
6 - कला/संगीत =4
7 - शारीरिक शिक्षण = 5
एकूण = 50 

🎯(इ.५ वी )🎯
1-  प्रथम भाषा =7
2 - द्वितीय भाषा =4
3 - तृतीय भाषा =7
4 - गणीत =7
5 - प अभ्याअभ1 = 8
6 - प अभ्याअभ2 = 5
 7- कार्यानुभव =4
8 - कला/संगीत =4
9 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =50
----------------

🎯(इ.६वी,८वी )🎯
1-  प्रथम भाषा = 7
2 - द्वितीय भाषा =4
3- तृतीय भाषा =7
4 - विज्ञान = 6
5-  गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 7
7 - कार्यानुभव = 4
8 - कला/संगीत = 4
9 -शारीरिक शिक्षण = 4
एकूण = 50 
---------------------------------------------

Monday 13 June 2016

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी =डाॅ.हनेमान
__--------------------------------------------

विज्ञान विषयातील महत्वाची सुत्रे

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे :
सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)

त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)

बल = वस्तुमान * त्वरण

गतिज ऊर्जा = 1/2mv2

स्थितीज ऊर्जा = mgh

आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा

विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u

सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता

प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान

रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान

प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान

द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार

केंद्र सरकार ७ वा वेतन आयोग















Tuesday 7 June 2016

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे

 महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :


औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडीखापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
कोयना (जलविद्युत) - सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी

Monday 6 June 2016

शाळेकडील अखर्चित निधीचा तपशील

  शाळेकडील अखर्चित निधीचा तपशील  
www.research.net
 महत्वपूर्ण
प्रति,मुख्याध्यापक (सर्व),
जि.प / अनुदानीत शाळा

उपरोक्त्त सर्व शाळां मुख्याध्यापकांना सुचित करण्यात येते की,
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आपणांस विविध निधी चे वितरण करण्यात आलेले आहे.शाळेकडे प्राप्त झालेल्या निधी पैकी दि.31 मे 2016 पर्यंत शाळा खात्यावर शिल्लक असलेल्या निधीबाबतची माहिती खालील शासकीय संकेतस्थळावर (वेबसाईट) दि.15 जून 2016 पुर्वी नोंदवीण्यात यावी.

https://www.research.net/r/FJ3QKJL
सदरील वेबसाईटवरील माहिती विहित वेळेत नोंदवीणे सर्व जि.प व अनुदानीत शाळांना बंधनकारक आहे.


शाळेकडील अखर्चित निधीचा तपशील

शैक्षणिक वार्ता













शाळेची पहिली घंटा घणघणणार

  •  

  • रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वत्र एकाच दिवशी शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळेची पहिली घंटा बुधवारी वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागतदेखील केले जाणार आहे. जिल्ह्यात पहिलीच्या वर्गात एकूण ११,६७८ विद्यार्थी दाखल होणार आहेत.
    जिल्ह्यात ३,३३३ प्राथमिक, तर ३९२ माध्यमिक शाळा आहेत. सर्व शाळांचे शैक्षणिक कामकाज बुधवारपासून सुरु होणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियमानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी नियोजन केले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून नवागतांचे स्वागत करण्यात येणार आहे. सवाद्य मिरवणूकही काढली जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.
    गावातून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पदाधिकारी, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनाही यात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. १०० टक्के पटनोंदणी, उपस्थिती, शाळा बाह्य मुले याबाबत घोषणा देण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
    तालुका मुले मुली एकूण
    मंडणगड २६९ +२५३= ५२२
    दापोली ७१३ +६४०= १३५३
    खेड ६०९ +५४७= ११५६
    चिपळूण ७४८+ ६९६= १४४४
    गुहागर ५८६+ ४८७= १०७३
    संगमेश्वर ६६६+ ७१७=१३८३
    रत्नागिरी १३५६ +१२४४= २६००
    लांजा ४७५ +३७५ =८५०
    राजापूर ६८३+ ६१४ =१२९७
    एकूण ६१०५+ ५५७३ =११,६७८





















राज्य व राजधानी

राज्य व राजधानी राज्य व त्यांच्या राजधानी : 

1. सीमाआंध्रप्रदेश -  हैदराबाद

2. अरुणाचलप्रदेश - इटानगर

3. आसाम - दिसपुर4. बिहार - पटणा

5. छ्त्तीसगढ - रायपूर

6. गोवा - पणजी

7. गुजरात - गांधीनगर8. हरियाणा - चंदिगड

9. हिमाचल प्रदेश - सिमला

10. जम्मू काश्मीर  - श्रीनगर (उन्हाळी) जम्मू (हिवाळी)

11. झारखंड - रांची

12. कर्नाटक - बेगलूरू

13. केरळ - तिरूअनंतपुरम

14. मध्यप्रदेश - भोपाळ

15. महाराष्ट्र - मुंबई

16. मणीपुर - इंफाळ

17. मेघालय - शिलॉग

18. मिझोराम - ऐझवाल

19. नागालँड - कोहिमा

20. ओडिशा - भुवनेश्वर

21. पंजाब - चंदिगड

22. राजस्थान - जयपूर

23. सिक्किम - गंगटोक

24. तामिळनाडू - चेन्नई

25. त्रिपुरा - आगळताळा

26. उत्तरप्रदेश - लखनौ

27. उत्तराखंड - डेहराडून

28. पश्चिम बंगाल - कोलकत्ता

29. तेलंगणा - हैद्राबाद

भारताचे गवर्नर-जनरल

भारताचे गवर्नर-जनरल


1833–1858  वेवल,

लॉर्ड विलियम बैन्टिक 1833– 20 मार्च 1835 ,

सर चार्ल्स मैटकाफ, 20 मार्च 1835–4 मार्च 1836 , अस्थायी

लॉर्ड ऑकलैंड , 4 मार्च 1836–28 फरवरी 1842

लॉर्ड ऐलनबरो , 28 फरवरी 1842–जून 1844

विलियम विबरफोर्स बर्ड , जून 1844– 23 जुलाई 1844 , अस्थायी

सर हैनरी हार्डिंग, 23 जुलाई 1844–12 जनवरी 1848

लॉर्ड डलहौज़ी , 12 जनवरी 1848–28 फरवरी 1856

लॉर्ड कैनिंग , 28 फरवरी 1856–1 नवंबर 1858

»
भारत के वाइसरॉय एवं गवर्नर-जनरल 1858–1947

लॉर्ड कैनिंग , 1 नवंबर 1858–21 मार्च 1862 ,

जेम्स ब्रूस, 21 मार्च 1862–20 नवंबर 1863

सर रॉबर्ट नैपियर , 21 नवंबर 1863–2 दिसंबर 1863 , अस्थायी

सर विलियम डैनिसन, 2 दिसंबर 1863–12 जनवरी 1864 , अस्थायी

सर जॉन लॉरेंस, 12 जनवरी 1864–12 जनवरी 1869

लॉर्ड मेयो , 12 जनवरी 1869–8 फरवरी 1872

सर जॉन स्ट्रैचे, 9 फरवरी 1872–23 फरवरी 1872 , अस्थायी

लॉर्ड नैपियर , 24 फरवरी 1872–3 मई 1872 , अस्थायी

लॉर्ड नॉर्थब्रूक , 3 मई 1872–12 अप्रैल 1876

लॉर्ड लिट्टन , 12 अप्रैल 1876–8 जून 1880

लॉर्ड राइपन , 8 जून 1880–13 दिसंबर 1884

लॉर्ड डफरिन, 13 दिसंबर 1884–10 दिसंबर 1888

लॉर्ड लैंस्डाउन , 10 दिसंबर 1888–11 अक्तूबर 1894

विक्टर ब्रूस, 11 अक्तूबर 1894–6 जनवरी 1899

लॉर्ड कर्जन , 6 जनवरी 1899–18 नवंबर 1905 लॉर्ड ऐम्प्थिल , 1904,

लॉर्ड मिंटो , 18 नवंबर 1905–23 नवंबर 1910

लॉर्ड हार्डिंग, 23 नवंबर 1910–4 अप्रैल 1916

लॉर्ड चेम्स्फोर्ड , 4 अप्रैल 1916–2 अप्रैल 1921

रीडिंग 2 अप्रैल 1921–3 अप्रैल 1926

लॉर्ड इर्विन , 3 अप्रैल 1926–18 अप्रैल 1931

लॉर्ड विलिंग्डन, 18 अप्रैल 1931–18 अप्रैल 1936

विक्टर होप , 18 अप्रैल 1936–1 अक्तूबर 1943

वेवैल , 1 अक्तूबर 1943–21 फरवरी 1947

लॉर्ड माउंटबैटन, 21 फरवरी 1947–15 अगस्त 1947

»
भारत के गवर्नर-जनरल 1947–1950

माउंटबैटन, 15 अगस्त 1947–जून 1948, जारी

चक्रवर्ती राजगोपालाचार्य, जून 1948– 25 जनवरी 1950