🚩⭕पालकांना महत्वाची सुचना 🚩⭕
जे विद्यार्थींनी १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे.....
११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेश साठी आवश्यक कागदपत्रे ......
जे विद्यार्थींनी १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे.....
११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेश साठी आवश्यक कागदपत्रे ......
🚩🇮🇳उत्पन्न दाखला🇮🇳🚩
१_तलाठी उत्पन्न दाखला
२_रेशन कार्ड
३_उत्पन्न पुरावा
४_कु. प्रमुख फोटो
१_तलाठी उत्पन्न दाखला
२_रेशन कार्ड
३_उत्पन्न पुरावा
४_कु. प्रमुख फोटो
🚩🇮🇳डोमिसाईल🇮🇳🚩
१_तलाठी रहिवासी दाखला
२_शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
3_रेशन कार्ड
४_कु. प्रमुख फोटो
१_तलाठी रहिवासी दाखला
२_शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
3_रेशन कार्ड
४_कु. प्रमुख फोटो
🚩🇮🇳जातीचा दाखला🇮🇳🚩
१_मुलाचा शाळा सो. दाखला
२_वडिलांचा शाळा सो.दाखला
३_आजोबा शाळा सो. दाखला
४_तलाठी जातीचा दाखला
५_तलाठी रहिवासी दाखला
६_रेशन कार्ड
७_कु. प्रमुख फोटो
१_मुलाचा शाळा सो. दाखला
२_वडिलांचा शाळा सो.दाखला
३_आजोबा शाळा सो. दाखला
४_तलाठी जातीचा दाखला
५_तलाठी रहिवासी दाखला
६_रेशन कार्ड
७_कु. प्रमुख फोटो
(एसी/एस टि- १९५०, व्हिजे / एन टि-१९६१, ओबीसी- १९६७ चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)
🚩🇮🇳नाँन क्रिमिलेअर🇮🇳🚩
1_तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
२_तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
३ _शाळा सो. दाखला
४_वडिलांचा शाळा सो दाखला
५_जातिचा दाखला ( प्रांत सो.)
६_तलाठी जातीचा दाखला
७_तलाठी रहिवासी दाखला
८_रेशन कार्ड
९_कूटूंब प्रमुख फोटो 2
1_तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
२_तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
३ _शाळा सो. दाखला
४_वडिलांचा शाळा सो दाखला
५_जातिचा दाखला ( प्रांत सो.)
६_तलाठी जातीचा दाखला
७_तलाठी रहिवासी दाखला
८_रेशन कार्ड
९_कूटूंब प्रमुख फोटो 2
पालकांना जुन मध्ये धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागते....
हे टाळण्यासाठी आजच कागदपत्रे तयार करून घ्या. Manav seva group🙏🏻
हे टाळण्यासाठी आजच कागदपत्रे तयार करून घ्या. Manav seva group🙏🏻