Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Saturday 26 March 2016

शिक्षक व पालकांसाठी वाचनीय व संग्राह्य पुस्तके

क्र-पुस्तकाचे-नाव -लेखक -प्रकशक- किमंत
1  शाळा भेट नामदेव माळी साधना  100
2  
लिहण मुलांच शिकवण शिक्षकांच - लिला पाटील - उन्मेष 80
3  
ऐलमा पैलमा शिक्षण देवा लिला - पाटील  उन्मेष - 100
4  
प्रवास ध्यासाचा....आनंद सृजनाचा  - लिला पाटील  - उन्मेष -280
5  
परिवर्तनशिल शिक्षण - लिला पाटील -उन्मेष - 150
6  
शिक्षणातिल ओअँसिस  - लिला पाटील  -  उन्मेष 140
7  
शिक्षण देता,घेता - लिला पाटील - उन्मेष 120
8  
शिक्षणातिल  लावण्य - लिला पाटील ग्रंथाली 100
9  
बालक हक्क -लिला पाटील - ग्रंथाली 225
10  
अनुताईंच्या सहवासात  सिंधुताई अंबिके ग्राममंगल 80
11  
वटवृक्षच्या सावलीत  सिंधुताई अंबिके  ग्राममंगल 175
12  
मुलांच सृजनात्मक लिखाण  मंजिरा निमकर  जोत्स्ना 75
13  
शिक्षणाच्या उगमापाशी सुचिता पडळकर म  नोविकास 180
14  
नीलची शाळा  ए .एस.नील  राजहंस 237
15
शिक्षण:विचारमंथन प्रा.रमेश पानसे डायमंड 150
16  
रचनावादी शिक्षण  प्रा.रमेश पानसे  प्रा.रमेश पानसे 150
17  
शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ  प्रा.रमेश पानसे  डायमंड 80
18  
मुलांचे शिक्षण :पालक व शासन  प्रा.रमेश पानसे डा यमंड 100
19
 गोष्टी सांगणार्‍यासाठी चार गोष्टी  ताराबाई मोडक  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
20  
बहुविध बुद्धिमत्तांचा विचार  प्रा.रमेश पानसे बाल शिक्षण संशोधन केंद्र 20
21  
डॉ.मारिया मॉटेसोरी नवे दर्शन  प्रा.रमेश पानसे  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
22  
अल्पी कोहन यांचे काही लेख प्रा.रमेश पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 25
23  
ग्रुहपाठ  श्रुति पानसे  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
24  
मेंदु,भाषा आणि भाषा शिक्षण  प्रा.रमेश पानसे बाल शिक्षण 30
25  
शोध घेते ते शिक्षण प्रा.रमेश पानसे अर्थबोध 50
26  
बालशाळेचा विकासात्मक शिक्षणक्रम प्रा.रमेश पानसे महाराष्ट्र बालशिक्षण परिषद 150
27  
निळे आकाश हिरवे झाड प्रा.रमेश पानसे ग्राममंगल 200
28  
शिक्षण: आनंदक्षण प्रा.रमेश पानसे 200
29  
लिहावे नेटके भाग 1,2 माधुरी पुरंदरे जोत्स्ना 400
30  
वाचू आनंदे माधुरी पुरंदरे जोत्स्ना 200
31  
शिकु या आनंदे रेणु दांडेकर मनोविकास 120
32  800
शालेय प्रकल्प रेणु दांडेकर 80
33  
मुल घडताना घडविताना रेणु दांडेकर मनोविकास 120
34  
निर्मितीच आकाश रेणु दांडेकर मनोविकास 60
35  
चिकनसुप जॅक कॉनफिल्ड मेह्ता 250
36  
मुलांचे वालचंद ताराबाई मोडक ग्राममंगल 100
37
 शिक्षणाचे मराठी माध्यम -अ‍नुभव.. डॉ. हेमा क्षिरसागर मराठी अभ्यास केंद्र ठाणे 150
38  
गमंत शब्दांची डॉ द. दी.पुंडे
39  How to talk so kids will listen Adele Faber
40  
जावे भावनांच्या गावा डॉ.संदीप केळकर राजहंस 150
41  
एका समृध्द शाळेचा प्रवास कबीर वाजपायी मनोविकास 400
42  
सहज सोपे सुलभ विज्ञान प्रयोग अँण्डी बायर्स मनोविकास
43  
टचिंग द व्हाइड ज्यो सिंप्सन मनोविकास 160
44  
मुसाफिरी ज्ञान विज्ञान व शिक्षणाची प्रा.वसंतराव कर्डिले दिलीपराज 300
45  
गणिती अच्युत गोडबोले मनोविकास 350
46  
खर्या शिक्षणच्या शोधात डेव्हिड ग्रिबल मनोविकास 350
47  
का?कस? ( 7 पुस्तके) डॉ.बाळ फोंडक मनोविकास 560
48  
उद्योगी व्हा हृषिकेश गुप्ते मनोविकास 120
49  arvindguptatoys.com
वरील free ebooks on education
50  
मुल नापास का होतात ? जॉन होल्ट मनोविकास 200
51
 प्रिय बाई अ‍नुवाद सुधा कुलकर्णी मनोविकास 120
52  
माय कंट्रीस्कुल डायरी जुलिया वेबर गार्डन मनोविकास 250
53
 टीचर सिल्विया अ‍ॅश्टन मनोविकास 150
54  
तोत्ताचान तेत्सुको कुरोयानागी नॅशनल बुक ट्रस्ट इंडीया 55
55  
कोसबाडच्या टेकडीवरुन अनुताईं वाघ ऋचा 160
56  
दिवास्वप्न गिजुभाई बधेका मनोविकास 100
57  
शिक्षणाचे जादुई बेट डॉ. अभय बंग मनोविकास 40
58  
बिचारी बालके तारबाई मोडक नुतन बाल शिक्षण संघ 20
59  
धोका शाळा हेमलता होनवाड मनोविकास 70
60  
अमादेर शांतिनिकेतन शिवानी कजा कजा मरु 60
61  
शाळेपासुन मुक्ती वर्षापुरती राहुल अलवारिप
62  
समरहिल ए.एस.नील
63  
शिकवण्यायोग्य काय आहे? कृष्ण कुमार
64  
मुलांची भाषा आणि शिक्षण कृष्ण कुमार मुलगामी 80
65  
बाल साहित्य रविंद्र्नाथ ठाकुर साहित्य अकादमी 120
66  
स्टीव्ह जॉब्ज अच्युत गोडबोले मेहता 140
67  
प्रकाशवाटा डॉ.प्रकाश आमटे समकालीन 200
68  
नेगल विलास मनोहर ग्रंथाली 120
69  
आमचा काय गुन्हा रेणु गावस्कर शब्द 175
70  
विचार तर कराल डॉ दाभोळकर राजहंस 120
71  
युवा विज्ञान कुतुहल  आनंद घैसास
72  
ठरल डोळ्स व्हायच डॉ दाभोळकर
73  
कल्पक बनुया अशोक निरफराके ज्ञानप्रबोधिनी
74  
विवेकी पालकत्व  अंजली जोशी शब्द पब्लिकेशन 200
75  
मनश्री- सुमेध वडावाला राजहंस 200
76  
पुण्यभूमी भारत सुधा मुर्ती मेहता 130
77  
नापास मुलांची गोष्ट अरूण शेवते ऋतुरंग 225
78  
माझी काटेमुंढरीची शाळा मो.ना.मुनघाटे साधना 100
79  
माझा वेगळा उपक्रम नामदेव जरग
80  
उपक्रम:वेचक वेधक डाॅ. वसंत काळपांडे
81  
दीपस्तंभ प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 400
82  
देशोदेशीचे दार्शनिक प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 200
83  
सर्व प्रश्न अनिवार्य रमेश इंगळे शब्द 275
84  
शोध नव्या दिशेचा संदीप वासलेकर
85  
शतक शोधांचे मोहन आपटे
86  
जोहड सुरेखा शहा सुमेरु 250
87  
गुगलचा इतिहास अतुल कहाते
88  
मला (न) कळलेले बाबा विलास मनोहर मनोविकास
89  
श्रीमान योगी रणजित देसाई मेहता 400
90  
सलाम मलाला संजय मेश्राम मनोविकास 100
91  
खरडछाटणी नामदेव माळी मनोविकास