►►: सामान्य ज्ञान: 325 प्रश्नोत्तरे::◄◄
Q1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या
जिल्ह्यात आहे? -B.चंद्रपूर
Q2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी
बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? -C. नाशिक
Q3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची
स्थापना कोणी केली? -B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Q4. खालील पैकी कोणते शहर
महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -A. नाशिक
Q5. 2011 ची जनगणना
स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? -B. 7 वी
Q6. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ
खालील पैकी कोणत्या शहरात आहे?
-B. धुळे
Q7. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी
उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__ -D. System
Q8. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या
साली पारित झाला? -C. 2004
Q9. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन
राज्यामधील वादाचा मुद्दा बनला?
-C. महाराष्ट्र - आंध्रप्रदेश
Q10. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? -A. यशवंतराव चव्हाण
Q11. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? -C. एम.
विश्वेश्वरैय्या
Q12. Q12. ASEAN ची 21वी शिखर परिषद
नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
-C. कंबोडिया
Q13. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या
कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? -C. स्टोकटोन गुरुद्वारा साहिब
Q14. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका
दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात
आले आहे? -C. आंध्र प्रदेश
Q15. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला
पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? -B. पंजाब
Q16. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने
१९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? -B. ऑस्ट्रेलिया
Q17. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत
कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? -A. राजकेश्वर
पुरयाग (Mauritius)
Q18. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित
बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार
आहे? -A. डॉ. मोहन आगाशे
Q19. World Economic Forum ने जारी
केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? -D. 40वा
Q20. 2012 चा इंदिरा
गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? -C. गुलजार
Q21. 2011 च्या जनगणने
नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? -D. नंदुरबार
Q22. 2011 च्या जनगणने
नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे
Q23. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या
पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
-B. ब. अ. क.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
-B. ब. अ. क.
Q24. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी
कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?
-D. पंतप्रधान कार्यालय
Q25. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील
पैकी कशात घट झाली नाही? -D. किमतींचा निर्देशांक
Q26. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व
विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
-B. पालक मंत्री
Q27. 1936 मध्ये 'नियोजन करा
अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? -B. एम. विश्वेश्वरैय्या
Q28. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते
प्रकल्प सुरु करण्यात आले? - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री
Q29. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी
कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?
-C. 88 वी
Q30. घटनेत बजेटला काय म्हणून
संबोधण्यात आले आहे? -C. वार्षिक वित्तीय विवरण पत्र
Q31. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? -D. भुईमूग
Q32. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची
जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? -B. मालदांडी -35-1
Q33. भारतात हरित क्रांती कोणत्या
वर्षी सुरु करण्यात आली? -D. 1966 - 67
Q34. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? -D. गोविंद वल्लभ पंत (1957)
Q35. खालीलपैकी कोणते एक पीक
लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? -A. सूर्यफूल
Q36. 2011 चा 'साहीत्य अकादमी
' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल
करण्यात आला? -A. वार्याने हालते रान
Q37. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या
इतिहासातील 'महाविभाजन वर्ष'
म्हणतात? -D. 1921
Q38. 2011 च्या
जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? -A. 925
Q39. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे
नामांतर ___ असे करण्यात आले. -B. रायगड
Q40. "स्त्री व पुरुष
दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? -C. मार्गदर्शक
तत्त्वे
Q41. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केले आहे? -B. आदिवासी कल्याण
Q42. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी
सुरु केलेल्या 'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)? -B. गो. कृ. गोखले
Q43. __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन
मंदिर' बांधले. -C. स्वातंत्र्यवीर सावरकर
Q44. अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी
शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली? -A. डॉ. पंजाबराव देशमुख
Q45. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ
त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. -B. सार्वजनिक
सत्यधर्म
Q46. खालील पैकी कोणास 'काळकर्ते
परांजपे' म्हणून ओळखले जाते? -A. रघुनाथराव परांजपे
Q47. "आमचे दोष
आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला. -A. गोपाळ गणेश
आगरकर
Q48. खालील पैकी कोणी 'डेक्कन
एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते? -B. शाहू महाराज
Q49. 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व
त्यामागील विचार धारेचे श्रेय __
यांना जाते. -C.
विनोबा भावे
Q50. 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे
श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची
स्थापना करण्यात आली? -A. 1887
Q51. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला
जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी
कोणाला जाहीर झाला आहे? -B. यमुनाबाई वाईकर
Q52. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच
यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे? (more than 80crore views) -A. गैंगनाम स्टाइल
Q53. शालेय स्तरावर संगणकामार्फत
शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? -A. B. विद्यावाहीनी
Q54. भारताचे पहिले विज्ञान धोरण
कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
-B. 1958
Q55. ' Y2K ' ही संगणक
क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? -B. 2000
Q56. I.C.T. ही शाखा म्हणजे
__ -B. Information
Communication Technology
Q57. IBM ह्या कंपनीच्या
Artificial Technology वर आधारित ___या Chess Program ने garry kasparov या बुद्धिबळ पटूस मात दिली होती. -B. Deep Blue
Q58. इंदिरा पॉइंट काय आहे? -B. भारताचे दक्षिण
टोक
Q59. 127.0.0.1 ह्या I.P Address ला ____ I.P Address म्हणतात. -B. Loop Back
Q60. Java Script हे product या कंपनीचे
आहे. -B. Net Scape
Q61. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना
केली? -B. रवींद्र नाथ टागोर
Q62. 'राष्ट्रासभे' ची स्थापना
झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? -A. लॉर्ड डफरीन
Q63. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या
अधिवेशनास हजर नव्हते? -D. महात्मा गांधी
Q64. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ
कोणते? -B. जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर
Q65. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र
अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. -C. युगांतर
Q66. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय
खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? -B. महात्मा गांधी
Q67. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र
कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता? -A. लॉर्ड लिटन
Q68. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस
च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते? -A. पंडित नेहरू
Q69. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर
निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? -A. 1953
Q70. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी
भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
-B. व्ही. के. कृष्ण मेनन
Q71. कोणत्या खेळात भारताने पहिले
कॉमनवेल्थ पदक मिळवले? - C. रेसलिंग (wrestling)
Q72. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय
राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ? - B. महाराष्ट्र व गुजरात
Q73. मिठाचा कायदा मोडून महात्मा
गांधीजींनी सुरू केलेली चळवळ?
-D. सविनय कायदेभंग चळवळ
Q74. खालील पैकी कोणता राष्ट्रीय
महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length) -A. NH7
Q75. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी
१९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती? -A. ललित कला
अकादमी
Q76. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे
मालक कोण आहे?
-D. विजय मल्ला
-D. विजय मल्ला
Q77. YCMOU ची स्थापना
कोणत्या वर्षी झाली? -C. 1989
Q78. धर्म, जात, वंशाचा भेदभाव
न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित
कायदे अमलात आणले जातात? -A. गोवा
Q79. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी
महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे? -D. सुकन्या
Q80. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग
सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?
-A. शालीमार गार्डन
Q81. या पैकी कोणत्या बेटाचे नाव
स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते? -B. गेलापॅगोस
Q82. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्या
संचार नियमांना काय म्हटले जाते?
-B. प्रोटोकॉल
Q83. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील
इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो? -B. दसरा
Q84. 2001 मध्ये कोणत्या
भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते? -C. विजय अमृतराज
Q85. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर
अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. आंध्र प्रदेश
Q86. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न
होणारी नदी कोणती? -A. नर्मदा
Q87. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय
आहे? -B. ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट
Q88. हिमरू कला भारतातील कोणत्या
राज्याशी संबंधित आहे? -A. कर्नाटक
Q89. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते? -A. भरतनाट्यम
Q90. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले
स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे? -A. अरुणाचल प्रदेश
Q91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती
वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती
कार्यान्वित केली? -D. हरियाणा
Q92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो
गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां
साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला? -B. उत्तरप्रदेश
Q93. राज्यातील महिला विकासासाठी काम
करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? -C. अहिल्याबाई
होळकर
Q94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील
मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. -C. गडचिरोली
Q95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली
होती. -D. 1984
Q96. Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. -C. सरला बेन
Q97. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन
केव्हा साजरा केला जातो? -C. 24 नोव्हेंबर
Q98. 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प
कोणत्या संस्थेचा आहे? -A. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
Q99. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर
बांधण्यात येत आहे? -B. वैनगंगा
Q100. राजीव गांधी जीवनदायी योजना
राज्यात केव्हा सुरु करण्यात आली?
-D. 2 जुलै 2012
Q101. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू
महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते. -A. सामाजिक न्याय
दिन
Q102. दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु
झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते? -D. बुध्द
इंटरनॅशनल सर्किट
Q103. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे
राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत? -B. 13वे
Q104. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने
एकूण किती पदकं जिंकलीत? -C. 6
Q105. Senkaku Islands चा वाद कोणत्या
दोन राष्ट्रां दरम्यान आहे? -C. चीन व जपान
Q106. मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे
नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले? -B. जिजामाता
Q107. या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी
लोकेशन कोणते आहे? -D. रजिस्टर
Q108. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान
कोणत्या भारतीय राज्यात आहे?
-B. सिक्किम
Q109. संगणकातील 'वर्ड प्रोसेसर' या प्रणालीत
कोणत्या सुविधेमुळे एका ओळीत शब्द मावत नसल्यास आपोआप दुसर्या ओळीच्या सुरवातीला
घेतला जातो? -B. वर्ड रॅप
Q110. शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व
खान कोणत्या शहरात आहेत? -B. इंदूर
Q111. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर
कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते? -D. इंटेल
Q112. फॉस्बरी फ्लॉप' कोणत्या
ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे?
-A. उंच उडी
Q113. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची
स्थापना कोणी केली होती? -A. स्वामी विवेकानंद
Q114. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस
कोणत्या स्वरूपात साजरा करते?
-B.वर्ल्ड रिफ्यूजी डे
Q115. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी
पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो? -D. जतिंगा
Q116. ऍडमिरलस् ,झेब्राज् व
मोनार्कज् या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? -C. फुलपाखरु
Q117. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला
आहे? -B. भागीरथी
Q118. कोणत्या व्यवसायातील लोकांना 'हिप्पोक्रेटिक
शपथ' घ्यावी लागते?
-B. चिकित्सक
Q119. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात
स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे?
-B. लाल किल्ला
Q120. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया
नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता? -B. ईथरनेट
Q121. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन
लॅबोरेटरी कोठे आहे? -C. देहरादून
Q122. अर्जुन, पद्मश्री आणि
राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण? -C. लिएंडर पेस
Q123. पटचित्र भारताच्या कोणत्या
राज्यातील लोक चित्रकला आहे?
-B. ओरिसा
Q124. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात
विरघळू शकते? -D. व्हिटॅमिन सी
Q125. 1947 मध्ये हैदराबाद
संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती? -A. के.एम. मुंशी
Q126. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड
च्या सीमेला लागून आहे? -B. हिमाचल प्रदेश
Q127. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय
शिक्षणमंत्री कोण होते? -A. मौलाना अबुल कलाम आझाद
Q128. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा
हिस्सा आहे? -C. कुतुब मीनार
Q129. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक
करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
-B. विनू मंकड
Q130. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते
प्रदान केले जाते? -D. राष्ट्रपती
Q131. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या
खेळाशी संबंधित आहे? -A. वेटलिफ्टींग
Q132. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान
माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते? -D. मानस वाघ राखिव उद्यान
Q133. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे
उत्पादन आहे? -C. र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
Q134. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर
कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती? -A. भारत छोडो आंदोलन
Q135. या पैकी कोणता फॉरमॅट
कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे? -B. जिफ (GIF)
Q136. भारतीय संविधानातील कलम ५० च्या
अंतर्गत काय प्रावधान आहे? -A. न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन
Q137. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने
पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती? -D. लॉर्ड मेयो
Q138. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या
राज्यात आहे? -A. आंध्र प्रदेश
Q139. BRIC देशांच्या गटात
C या नावापासून सुरू होणारा देश कोणता? -A. चीन
Q140. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत
मोठा तलाव कोणता? -A. वूलर तलाव
Q141. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात
आहे? -B. केरळ
Q142. जामनगर हे भारतातील कोणत्या
राज्यात आहे? -A. गुजरात
Q143. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष
नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. -C. सुषमा स्वराज
Q144. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या
राज्यात आहे? -A. राजस्थान
Q145. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक
कोणत्या नदीचा उगम आहे? -B. बियास
Q146. जम्मू काश्मीर मधील सलाल
जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे. -C.
चिनाब
Q147. जर एका वर्गातील
विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील
विद्यार्थी संख्या किती? -C. 43
Q148. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत
आहे? -A. अरवली
Q149. भारताच्या कोणत्या राज्याची
राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
-D. तिरुवनंतपुरम
Q150. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर
आहे? -A. कावेरी
Q151. कोणत्या राज्यात देशातील पहिले
गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? -B. मध्य प्रदेश
Q152. __ हा देशातील
भारतरत्न नंतरचा दुसर्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. -D. पद्म विभूषण
Q153. 1920 मध्ये भरलेल्या
अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ___
ह्यांनी भूषविले. -A. राजर्षी शाहू महाराज
Q154. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज
सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक
आहेत? -A. सेवा
Q155. __ ह्या शहराला
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. -D. औरंगाबाद
Q156. जेट विमानाच्या उड्डाणाला
न्यूटनचा गति विषयक __ नियम लागू होतो. -C. तिसरा
Q157. दुधात __ ह्या घटकाचे
प्रमाण सर्वाधिक असते. -D. शर्करा
Q158. अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत
आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? -A. केरळ
Q159. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती
कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे? -B. 368
Q160. गावातील कोतवालांची संख्या
कशावरून ठरवली जाते? -B. लोकसंख्या
Q161. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे
शुभचिंतक होते. -D. शारदा सदन
Q162. अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता
जाणवते. -A. थायामिन
Q163. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या
शहराजवळ आहे? -A. रांची
Q164. फेकरी कोणत्या हा औष्णिक
विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?
-D. जळगाव
Q165. _ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार
आहे. -B. संगमरवर
Q166. 1917 व 1934 च्या दरम्यान
महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? -A. मणि भवन
Q167. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर
स्टेशनचे नाव काय होते? -B. आयएनएस गरुड
Q168. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम
चा विस्तार काय आहे? -A. सिंक्रोनस डायनॅमिक रॅम
Q169. मिनिकॉय, कदमत व बित्रा
कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत? -B. लक्षद्वीप
Q170. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप)
चा विस्तार काय आहे? -C. सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल
Q171. भारतीय पठारी प्रदेशाने किती
क्षेत्र व्यापले आहे? -B. १२ लाख चौ.कि.मी.
Q172. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात
असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ -B. दख्खनचे पठार
Q173. महाराष्ट्रास लागून कोणत्या
राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? -D. मध्य प्रदेश
Q174. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा
पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? -C. उत्तरे
Q175. परभणी व नांदेड जिल्ह्यातील
डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. -B. निर्मळ रांग
Q176. 'V' आकाराची दरी
कशामुळे तयार होते? -A. नदीचे अपघर्षण
Q177. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे
आढळत नाहीत? -D. किन्हाळा
Q178. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा
प्रकार कोणता आहे? -D. Lignite
Q179. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून
कोणते शहर ओळखले जाते? -D. औरंगाबाद
Q180. Table Land नावाने कोणता
भाग ओळखला जातो? -B. पाचगणी
Q181. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व
रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? -A. मेरी क्यूरी
Q182. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या
लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे?
-B. धनेश
Q183. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्या
प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? -B. इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड
Q184. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ
कोणत्या राज्यात आहे? -B. आसाम
Q185. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि
गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? -B. बीहु
Q186. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात
झाला आहे? -C. मणिपूर
Q187. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन
लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? -D. जी.एम.सी. बालयोगी
Q188. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? -A. धन विधेयकाची
व्याख्या
Q189. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी
कोठे आहे? -B. खरगपूर
Q190. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय
आहे? -A. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन
Q191. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची
मानवंदना कोण स्वीकारतो? -A. राष्ट्रपती
Q192. कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन
तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकिर्द सुरु केली होती? -A. के. श्रीकांत
Q193. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा
राज्यात 'सालूनो' म्हटले जाते?
-A. रक्षा बंधन
Q194. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत
खोल भाग कोणता? -B. मरियाना गर्ता
Q195. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?
-B. भारतीय जन संघ
Q196. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी
संबंधित आहेत? -D. जयपुर
Q197. धर्म व धर्मशास्त्र यांच्या वर
अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाज सुधारकाने १८१५ मध्ये आत्मीय सभेची
सुरुवात केली होती? -A. राजा राममोहन राय
Q198. कानपुर मेमोरियल चर्च' कोणाच्या
स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते? -B. १८५७ च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी
Q199. गोवरी' कोणत्या भारतीय
राज्यातील नृत्य-नाटक आहे? -D. राजस्थान
Q200. असेट इंटरनॅशनल हा कोणत्या
संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे? -D. ऍप्टेक लिमिटेड
Q201. भारतीय राज्य घटनेतील धारा
३४५-३५१ कशाशी संबंधित आहेत?
-A. अधिकृत भाषा
Q202. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था
कोठे आहे? -D. गुरगाव
Q203. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची
पूजा केली जाते? -C. दुर्गा
Q204. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या
महासागरात आहे? -C. प्रशांत महासागर
Q205. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा
पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? -C. शुक्र
Q206. झिरोग्राफीचा संशोधक कोण? -A. चेस्टर चार्ल्सट्न
Q207. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ
हे दोन प्रकार आहेत? -A. गोदावरी
Q208. या पैकी कोणती भारतीय भाषा
सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे? -B. तामिळ
Q209. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली
नृत्य केले जाते? -A. आसाम
Q210. जगोई, चोलोम व
थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? -C. मणिपुरी
Q211. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स
नोज हे शिखर आहे? -B. महाराष्ट्र
Q212. मोठा पांडा कोणत्या संस्थेचे
मानचिन्ह आहे? -A. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर
Q213. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना
पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते? -C. पी.व्ही.
नरसिंहराव
Q214. 'अक्रोबॅट' हा प्रोग्राम
कोणत्या कंपनीचा आहे. या द्वारे उपयोगकर्ता ग्राफिक व लेआऊट असलेले दस्तावेज पाहु
शकतो? -C. Adobe
Q215. सन 1931 मध्ये इंडियन
नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना कोणी केली? -B. मेघनाद साहा
Q216. खालीलपैकी कोणत्या धातूशी पार्याचा
संयोग होत नाही? -B. लोह
Q217. कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात 'एफएलओपी'चे विस्तृत रूप
काय आहे? -C. फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड
Q218. इरुवका हा सण कोणत्या भारतीय
राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो? -D. आंध्र प्रदेश
Q219. ढाका येथील नवाब सलीमुल्लाने 1906 मध्ये कोणत्या
संस्थेची स्थापना केली होती?
-D. मुस्लिम लीग
Q220. 'मालाबार प्रिन्सेस' कोणत्या
गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? -D. एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण भरणारे प्रथम विमान
Q221. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे
आहे? -D. गोवा
Q222. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि
एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते? -C. स्वादुपिंड
Q223. कलमकारी कोणत्या राज्यातील
वैशिष्ठ्यपूर्ण 'हस्तशिल्प' कला आहे? -C. आंध्रप्रदेश
Q224. कोणत्या प्रकारच्या जीवांना
फुफ्फुस नसते? -B. मासे
Q225. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर
कोणत्या स्मारकाचे भाग आहेत?
-A. टॉवर ऑफ लंडन
Q226. वि दा सावरकर यांना कोणत्या
तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते? -B. सेल्यूलर जेल
Q227. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची
स्थापना कोणी केली होती? -A. पंडित मदनमोहन मालविय
Q228. भारतातील कोणत्या राज्याच्या
राजधानीत चारबाघ रेल्वे स्टेशन आहे? -C. लखनौ (U. P.)
Q229. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे
संस्थापक कोण होते? -C. सर विल्यम्स जॉन्स
Q230. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या
राज्यातील आहे? -C. अरूणाचल प्रदेश
Q231. कॉम्प्यूटरच्या कोणत्या फाइलचे
एक्सटेंशन 'bmp' असते? -A. बिटमॅप फाइल
Q232. पायोली एक्सप्रेस' या नावाने
कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे?
-D. पी.टी. उषा
Q233. या पैकी कोणत्या पदार्थाचे
रासायनिक चिन्ह 'Hg' आहे? -A. पारा
Q234. यापैकी कॉम्प्यूटरच्या कोणत्या
भाषेला गणितीय संकल्पनांना समजण्यासाठी विकसित केले आहे? -A. लोगो
Q235. वेबसाईटच्या नावाआधी असलेले HTTP कशाचा संक्षेप
आहे? -A. हायपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल
Q236. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या
राज्यातील आहेत? -C. महाराष्ट्र
Q237. यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा
कठीण आहे? -A. निकेल
Q238. कॉम्प्यूटरम ध्ये 'ए एस सी आय आय' (ASCII) याचा अर्थ काय आहे? -A. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर
इन्फॉर्मेशन इंटरचेंज
Q239. भारतात अंधांसाठी सन 1887 मध्ये पहिली
शाळा कोठे सुरू करण्यात आली?
-B. अमृतसर
Q240. खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स
किंवा कॅलिपरने घेतले जाते? -C. कागद
Q241. लावी जत्रा भारतातील कोणत्या
राज्यात भरते? -B. हिमाचल प्रदेश
Q242. महात्मा गांधी यांनी नामकरण
केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते? -C. शेगाव
Q243. फिग्रीन ऑफ गोरा देव' ही कोणत्या
भारतीय प्रदेशातील कला आहे?(tribal horse God)
-A. गुजरात
Q244. जे लोक कॉंग्रेसवर वार करतात आणि
नेहरूंना अभय देतात, ते मुर्ख आहेत. त्यांना राजकारण कळत नाही' हे वाक्य कोणी
म्हटले होते? -A. डॉ. बी.आर. आंबेडकर
Q245. कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास
उच्चस्तरीय कॉम्प्युटर भाषेस एक्झिक्युटेबल मशीन इन्स्ट्रक्शन्स मध्ये बदलता येते? -A. कंपायलर
Q246. पनिहारी भारतातील कोणत्या
राज्याचे लोकनृत्य आहे? -D. राजस्थान
Q247. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान
कोणत्या भारतीय राज्यात आहे?
-B. सिक्किम
Q248. इसाक पिटमॅनने कशाचा शोध लावला? -D. शार्टहँड
Q249. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या
राज्यात आहे? -D. मध्य प्रदेश
Q250. कॉम्प्यूटरच्या रॉममधील (ROM) स्थायी रूपात
सुरक्षित कॉम्प्यूटर प्रोग्रामचे नाव काय आहे? -C. फर्म वेयर
Q251. भारतीय पठारी प्रदेशाने किती
क्षेत्र व्यापले आहे? -B. १२ लाख चौ.कि.मी.
Q252. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात
असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ -B. दख्खनचे पठार
Q253. महाराष्ट्रास लागून कोणत्या
राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? -D. मध्य प्रदेश
Q254. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा
पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? -C. उत्तरे
Q255. परभणी व नांदेड जिल्ह्यातील
डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. -B. निर्मळ रांग
Q256. 'V' आकाराची दरी
कशामुळे तयार होते? -A. नदीचे अपघर्षण
Q257. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे
आढळत नाहीत? -D. किन्हाळा
Q258. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा
प्रकार कोणता आहे? -D. Lignite
Q259. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून
कोणते शहर ओळखले जाते? -D. औरंगाबाद
Q260. Table Land नावाने कोणता
भाग ओळखला जातो? -B. पाचगणी
Q261. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व
रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? -A. मेरी क्यूरी
Q262. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या
लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे?
-B. धनेश
Q263. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्या
प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? -B. इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड
Q264. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ
कोणत्या राज्यात आहे? -B. आसाम
Q265. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि
गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? -B. बीहु
Q266. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात
झाला आहे? -C. मणिपूर
Q267. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन
लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? -D. जी.एम.सी. बालयोगी
Q268. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? -A. धन विधेयकाची
व्याख्या
Q269. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी
कोठे आहे? -B. खरगपूर
Q270. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय
आहे? -A. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन
Q271. VAT कर प्रणाली
लागू करणारे पहिले राज्य कोणते?
-B. हरियाणा
Q272. भारतात VAT कर प्रणाली
लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषद ने केव्हा केली होती? -A. 1956-57
Q273. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी
लागू करण्यात आली? -B. 1 एप्रिल 2005
Q274. घाउक किंमत निर्देशांक हा कमीत
कमी किती कालावधी साठी काढला जातो? -A. 1 आठवडा
Q275. खालील पैकी चलन वाढीचे कोणते कारण
मागणीच्या बाजूचे आहे? -A. तुटीचा अर्थ भरणा
Q276. घाउक किंमत निर्देशांकाचे आधारभूत
वर्ष बदलविण्याची शिफारस __ अध्यक्षते खालील कार्य गटाने केली. -D. अभिजित सेन
Q277. पहिल्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये वाढ झाली
नाही. -D. किंमतींचा निर्देशांक
Q278. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये घट झाली
नाही. -D. किंमतींचा निर्देशांक
Q279. कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती
जनक योजना असे म्हणतात? -C. सातवी
Q280. केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या
अधिनस्थ कार्य करते? -D. पंतप्रधान कार्यालय
Q281. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग
कोणत्या राज्यात आहे? -B. मध्य प्रदेश
Q282. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात
साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? -C. नंदुरबार
Q283. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक
लागवड होते? -A. केरळ
Q284. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना
कोणत्या वर्षी झाली? -B. 1945
Q285. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी
पास केला? -C. लॉर्ड लिटन
Q286. 'बंदी जीवन' ह्या
क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले? -D. सचिंद्रनाथ
संन्याल
Q287. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना
कोणी केली होती? -B. लाला लजपतराय
Q288. आजतागायत किती क्रिकेटपटूना राजीव
गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? -A. दोन
Q289. संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय? -B. Binary Digits
Q290. लोकसभे वर व राज्य सभेवर महाराष्ट्रा
तून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात? -B. 48 व 19
Q291. 1837 वर्षी कोणी Land Holders Association ही संघटना स्थापन केली -B. द्वारकानाथ टागोर
Q292. शाहु महाराजांनी शाहुपुरी ही
बाजारपेठ कोणत्या वर्षी वसविली?
-D. 1895
Q293. ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना
कोणत्या वर्षी करण्यात आली? -B. 1866
Q294. डॉ बाबासाहेब अंबेडकर यांनी ‘बहिष्क़त
हितकरणी सभेची स्थापना केंव्हा केली? -A. 1924
Q295. राजर्षी शाहु महाराजांनी ‘क्षाञ जगतगुरू’ मठाचे मठाधिपती
म्हणुन कोणाची नेमणुक केली? -B. सदाशिव लक्ष्मण पाटील
Q296. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना
कोणी केली? -D. गणेश वासुदेव जोशी
Q297. भारताच्या फाळणीची योजना कुणी
जाहीर केली? -B. लॉर्ड माउंट बॅटन
Q298. मद्रास महाजन सभेची स्थापना
कोणत्या वर्षी झाली? -D. 1884
Q299. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या
पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते? -C. 72
Q300. स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी
लिहिला? -D. महादेव देसाई
Q301. खालीलपैकी कोण 'विकिपिडीया' ह्या सर्वात
मोठ्या ऑनलाईन संदर्भ ग्रंथाचे संस्थापक मानले जातात? -B. जिमी बेल्स
Q302. 2012 चे अलिप्त
राष्ट्र संघटनेचे (NAM) संमेलन कोणत्या देशात पार पडले? -B. इराण
Q303. 'MGNREGA' अंतर्गत देशात
सर्वाधीक मजूरी कोणत्या राज्यात दिली जाते? -C. हरीयाणा
Q304. Earn While You Learn ही अभिनव योजना नोव्हेंबर 2012 मध्ये कोणत्या केंद्रीय
मंत्रालयाने सुरु केली आहे? -A. पर्यटन मंत्रालय
Q305. भारताच्या महत्वाकांक्षी 'राष्ट्रीय सौर
ऊर्जा अभियाना' ला कोणाचे नाव देण्यात आले आहे? -B. पं. नेहरू
Q306. World Kidney Day कधी साजरा केला
जातो? -C. मार्च 14
Q307. अभिनेता विक्रम गोखले यांना
कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार
जाहीर झाला आहे? -C. अनुमती
Q308. यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी
चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर झाला आहे? -D. इन्वेस्टमेंट
Q309. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
(UNDP) च्या मानव विकास क्रमवारी अहवाल २०१३ नुसार भारताला कितवा क्रमांक
मिळाला आहे? -C. १३६
Q310. राजीव ऋण योजना ही कोणत्या
केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच सुरु केली आहे? -A. गृह व शहरी विकास मंत्रालय
Q311. रुग्णांच्या दातांचे परीक्षण व
उपचार करण्या साठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात? -A. अंतर्वक्र
Q312. कोणते उपकरण 'परस्पर सामान्य
अनुमान' तत्वावर कार्य करते? -B. ट्रान्स फॉर्मर
Q313. 'इलेक्ट्रोन व्होल्ट' eV (Electron volt) हे कशाचे एकक आहे?
-A. ऊर्जा
Q314. कोणता आम्ल पदार्थ लाकडी
भुशापासून तयार केला जातो? -A. ऑक्सोलिक आम्ल
Q315. खालील पैकी कोणता कॅल्शियम
कार्बोनेट चा प्रकार आहे? -C. संगमरवर
Q316. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार ___ हा असतो. -C. रॉट आयर्न
Q317. मधुमेह ___ ह्या
द्रव्याच्या कमतरते मुळे होतो. -C.
इन्सुलिन
Q318. खालील पैकी कशातील 'क' जीवनसत्व
बाष्पनशील नाही? -D. आवळा
Q319. सार्स हा रोग __ वर परिणाम
करतो. -श्वसनक्रिया
Q320. २ कि.ग्रॅ. वस्तुमान असलेल्या
पाण्याचे तापमान 30०C पासून 100०C पर्यंत वाढविण्यासाठी ___ उष्णता लागेल. -A. 140 KCal
Q321. यूनिक्स कॉम्प्यूटर सिस्टममधे
कोणता ब्राउजर 'टेक्स्ट-ओन्ली'
ब्राउजर आहे?
-A. लिंक्स
Q322. भारताचा पहिला एकदिवसीय
सामन्यांचा कर्णधार कोण? (ODI Cricket) -A. अजित वाडेकर
Q323. दबाव गट म्हणजे काय? -B. आपला प्रभाव
पाडण्याचा प्रयत्न करणार्यांचा गट
Q324. कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव
साजरा केला जातो? -B. अरूणाचल प्रदेश
Q325. कॉम्प्यूटरच्या
क्षेत्रात 'एनएनटीपी' चा विस्तार काय आहे? -D. नेटवर्क न्यूज ट्रांसफर प्रोटोकॉ
No comments:
Post a Comment