Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Sunday 26 June 2016

सरल प्रणाली


  सरल महत्वाचे :
दिनांक : ०९/०९/२०१६

सन २०१६-१७ ची संचामान्यता ही ३० सप्टेंबर २०१६  च्या school आणि student पोर्टल माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित झालेले आहे.तरी सर्व व्यवस्थापनामधील सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की दिनांक १४/०९/२०१६ ही student पोर्टल माहिती भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .

👉student पोर्टल मधील विद्यार्थी माहिती ट्रान्स्फर करणे

👉इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे

👉सर्व मुलांचे आधार नंबर भरणे

👉इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती भरणे

👉विद्यार्थ्यांच्या तुकड्या update करणे

👉विद्यार्थ्यांची चुकलेली माहिती दुरुस्थ करणे

 या सर्व बाबी दिनांक १४/०९/२०१६ ही अंतिम मुदत देण्यात येत आहे अशी सुचना डॉ.मा.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य,संचालक,बालभारती,पुणे  यांच्याकडून या post द्वारे देण्यात येत आहे.आपल्या अपूर्ण माहतीमुळे सन २०१६-१७ च्या संचमान्यता मध्ये अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.s

  ✏  Student पोर्टल मध्ये काम करत असताना आपणास काही अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण सविस्तर मांडण्यासाठी havelieducation.blogspot.in या  ब्लॉग भेट द्या आणि तेथे दिलेल्या लिंक ला क्लिक करून आपली अडचण सविस्तर कळवा.सदर अडचण दूर केली जाईल.

किंवा 

खालील लिंक वर क्लीक करा आणि student पोर्टल मधील येणाऱ्या समस्यां सविस्तर कळवा.

http://goo.gl/9vBAQ8

✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in 
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल : 
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा 
c)support.education@maharashtra.gov.in   

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com

Blog: havelieducation.blogspot.in




1.विद्यार्थी ट्रांसफर रिक्वेस्ट कशी send करायची
2.शाळेचा Udies code नसताना विद्यार्थी कसा शोधायचा ?
3.रेक्वेस्ट कशी अप्रुव्ह करायची ?
या विषयी मार्गदर्शन मराठीतून करणारा HD व्हिडिओ खालील लिंकवर क्लिक करून अवश्य पहा👇

https://youtu.be/D-iT0atcgVE    

...............................................................................................................................................................

No comments: